मास्तर, आमचा देव दगडात नाही. आम्ही दगडात देव पहाणारी माणसं आहोत. दगडात देव असतो, मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे फक्त लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भाकाकडे नको. आणि मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टीकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमिन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करयला शिका. ह्याची सुरवात स्वतःपासुन करा. स्वतःतला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापयी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जतो तो आचार, तो विचार, हा टाकयचा भाग... Si tendría que intitular el post que choricié sería:
. Nota del Sr Titín: Ya sé lo que van a decir, es un post de mierda: Pero no pretendan tanto de mí en un fin de semana, chés !